कोरोना – एक दाहक सत्य
“कोरोना” अवघ्या जगाला परिचित झालेला हे नाव कुठला महत्कार्य करणाऱ्या आसामी चे नसून जगभरात थैमान घालत असलेल्या विषाणूचे आहे. मूर्ती लहान पण व्याप्ती महान, अमेरिकेतील वॉशिंग्टन च्या व्हाईट हाऊस पासून ते जपान च्या टोकियो पर्यंत, आफ्रिकेतील घाना पासून जर्मनी च्या फ्रँकलिन पर्यंत. इटलीच्या रोम पासून इराण च्या तेहरान पर्यंत आणि चीन च्या बीजिंग पासून आपल्या पुण्या मुंबईपर्यँत हैदोस […]